सातबारा Watch

← इब्राहिमपुर

Ferfar #2150 · इब्राहिमपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अर्जदार भगवान विठ्ठलसिंग बैनाडे रा.इब्राहीमपुर यांनी त्यांच्या मालकीची मौजे.इब्राहीमपूर शिवारातील शेतजमीन ग.क्र.190 मध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये जांब या फळझाडाची लागवड केली असून ती त्यांची स्वतंत्र आहेत.विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर.जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.