Ferfar #4570 · कुंभारी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नावात दुरुस्ती
अर्जदारः चंद्रकला फकीरा पगारे रा. भोकरदन यांची जमीन मौजे- कुंभारी शिवारात ग.क्रं. 315 मधे फेर क्र.3594 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 02 हे.02 आर.व पो.ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे नजरचुकीने त्यांचे नाव चंद्रकलाबाई फकिरा पगारे. मा.ओ.ऊ.स.म.भोकरदन असे झालेले असुन अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज,फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.