Ferfar #4572 · कुंभारी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खाते एकत्र करणे नोंद
अर्जदार हीराबाई संदीप दांडगे रा. कुंभारी यांनी अर्ज केला की, मौजे कुंभारी शिवारामध्ये गट न. 256 मध्ये 00 हे 40 आर फेर क्र.3576 नुसार व गट नं 323 मध्ये 00 हे. 60 आर फेर क्र. 3949 नुसार जमिन असुन यांचे एकुन जमिन खाता. क्र. 2016 व 2198 असे दोन निघत असुन ते एकत्र करुन खाते क्र. 2016 कायम ठेऊन हीराबाई संदीप दांडगे या नावाने नोद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर