Ferfar #1225 · फत्तेपुर
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- कविता लक्ष्मण पठाडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे संचिका क्र.जा.क्र.2026/जमा/वाटणी-136 दि.07/10/2026 नुसार अर्जदार :- शशिकलाबाई साळुबा बरडे व पाराजी साळुबा बरडे व यशोदा संजय कोल्हे व बाबासाहेब साळुबा बरडे रा.फत्तेपूर यांनी या कार्यालयास मौजे फत्तेपूर येथील गट क्र.190 मध्ये एकूण क्षेत्र 0 हे 35 आर व आकारणी रु 1.86 पैसे पैकी त्यांच्या मालकीच्या 0 हे 35 आर शेतजमीन सत्ता प्रकार/धारणाधिकार खाजगी या शेतजमिनीच्या विभाजनासाठी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना व मध्ये उदोष्णाना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसा र त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे
1) बाबासाहेब साळुबा बरडे यांना गट क्र. 190 मध्ये क्षेत्र 0 हे 35 आर
उक्त आदेशात नमूद असल्याप्रमाणे क्षेत्र संबंधीताचे नाव ऑनलाइन ७/१२ मध्ये नियमानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 आधारे वाटणीपत्रक नोंद करण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.