सातबारा Watch

← चोऱ्हाळा

Ferfar #1429 · चोऱ्हाळा

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
कविता लक्ष्‍मण पठाडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि. भोरकदन शाखा भोकरदन गहाणखत लिहुन देणार : सुनिल तेजराव पिसे रा. चोऱ्हाळा यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5490-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल तेजराव पिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.