Ferfar #2022 · कोपर्डा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नावात दुरुस्ती
अर्जदारः सुरेश पांडुरंग पाबळे रा. कोपर्डा यांची जमीन मौजे- कोपर्डा शिवारात ग.क्रं. 52 मधे फेर क्र.1071 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 00 हे.01 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर व ग .क्रं. 53 मधे फेर क्र.1071 नुसार व्यक्तीगत क्षेत्र 01 हे.09 आर.व पो. ख. 00 हे. 00 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे एकाच गावामध्ये एकाच नावाच्या 2 व्यक्ती असून त्यांचे नाव दुरुस्ती फेर नुसार सुरेश पांडुरंग पाबळे ( शिवनगर ) असे नाव दुरुस्ती करणे साठी अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज, फेरफार नक्कल व मुळ अभीलेखानुसार त्यांच्या नाव दुरुस्तीची नोंद वरीलप्रमाणे घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.