Ferfar #1794 · बोरगांव खडक
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- राजेंद्र एकनाथ पंडीत
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
बोअरवेल नोंद
अर्जदारः जलील अमीर शेख मौ. हसनाबाद यांची जमीन मौ.बोरगाव खडक
शिवारात ग.क्रं. 109 मधे असुन त्यामधे त्यांनी एक नविन बोअरवेल स्वतंत्ररीत्या
घेतला असुन त्यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसारव प्रत्यक्ष स्थळ पाहणी
केल्यानुसार एक नविन बोअरवेल स्वतंत्र जलील अमीर शेख
यांचा याप्रमाणे बोअरवेलची नोंद ग.क्रं.109 ला घेण्यात आली.
जी नोंद मंजुरीस्तव सादर.
जाहीर प्रगटन काढले.