Ferfar #1353 · देवळगांव कमान
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- अविनाश ताराचंद चव्हाण
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
सामाईक विहीर नोंद -
विहीर मालक गणेश बाळाराम केवट व रमेश बाळाराम दादरे रा. देऊळगाव कमान यांची मौजे – देऊळगाव कमान शिवारात गट क्रमांक 61 मधे जमीन असून त्यांची त्यामधे एक सामाईक विहीर आहे यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गणेश बाळाराम केवट यांचा 50 पैसे हिस्सा व रमेश बाळाराम दादरे यांचा 50 पैसे हिस्सा यांची एक सामाईक विहीर राहील. अर्जदार यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार एक सामाईक विहीर अशी नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.