सातबारा Watch

← पिंपळगांव कोलते

Ferfar #1823 · पिंपळगांव कोलते

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
वैभव गणेश उदावंत
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 गोठा नोंद :- जमीन मालक सुभाष विश्वनाथ सोळुंके रा. पिंपळगाव कोलते ता.भोकरदन जि.जालना यांनी मौजे – पिंपळगाव कोलते येथील गट क्रमांक 19 मधील त्यांचा मालकीची व ताब्यातील 1 हे 60 आर जमीन असून त्यामध्ये जनावरासाठी एक स्वतंत्र गोठा असून त्याची नोंद 7/12 ला घेण्यासाठी शपतपत्रासह विनंती अर्जानुसार सुभाष विश्वनाथ सोळुंके यांच्या जनावरांसाठी एक स्वतंत्र गोठ्याची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर