Ferfar #1828 · पिंपळगांव कोलते
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- वैभव गणेश उदावंत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
विहीर नोंद
जमीन मालक कल्याण सारंगधर सोळुंके यांची मौजे- पिंपळगाव कोलते शिवारात गट क्रमांक 148 मधे 01 हे.33 आर जमीन असून त्यांनी त्यामधे एक स्वंतत्र विहीर खोदली आहे त्यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार गट.क्र. 148 मध्ये कल्याण सारंगधर सोळुंके यांची एक विहीर स्वंतत्र अशी नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.