सातबारा Watch

← लतीफपुर

Ferfar #1533 · लतीफपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
मंगेश नरसिंग सुंदर्डे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026 खरेदीने दुरुस्ती फेर :- अर्जदार सोमीनाथ रायभान खडेकर रा.हसनाबाद यांनी मौ.लतीफपूर शिवारात गट क्र.6/1 मध्ये वाहेद इब्राहिम शेख यांनी खरेदी दस्त क्र.3752/2026 दिनांक 23/06/2026 च्या खरेदी नुसार 0 हे 02 आर अर्जदार यांना विहिरीसाठी विक्री केला असून सदर विहिरीवर जाण्यायेण्यासाठी दक्षिण-उत्तर पाऊल वाट घेणाऱ्यासाठी राहील सदर खरेदी दस्ताचा फेरफार क्र.1518 नुसार जमिनीचा फेरफार झाला असून रस्त्याची नोंद बाकी असून मूळ फेरफार व खरेदी आधारे फेरफार नोंद घेण्यात आली करिता सादर.