Ferfar #1536 · लतीफपुर
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महेमुद मम्मु शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महेमूद शेख महंमद ऐवजी महेमुद मम्मु शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,गुरुवार ते बुधवार ,मार्च २६-एप्रिल १,२०२६/चैत्र ५-११,शके १९४८ मधील नोंदणी क्र.पी- 2575601 अन्वये महेमूद शेख महंमद ऐवजी महेमुद मम्मु शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .