Ferfar #3577 · खडकी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि.शाखा औरंगाबाद
गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ हरीचंद्र वानखेडे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5127-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74, 99 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ हरीचंद्र वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.