सातबारा Watch

← जवखेडा बु.

Ferfar #2478 · जवखेडा बु.

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
मनोज माणिकचंद वडगावकर जैन
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सह.पतसंस्था मर्यादित भोकरदन शाखा राजुर गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर सांडू पवार रा. जवखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5070-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर सांडू पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.