सातबारा Watch

← पिंप्री

Ferfar #2135 · पिंप्री

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
154
Talathi
वैभव गणेश उदावंत
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अपाक नोंद कमी अर्जदारः संतु आबा जाधव मौ. सावखेडा यांचे शिवार पिंप्री ग.क्रं.154 खाते क्रं. 1342 फे.क्रं. 733 क्षेत्र 0.800 हे.आर मधील अ.पा.क. व वडील आबाराव गणु कमी करणे बाबत अर्जदार यांचा विनंती अर्ज/वयाबाबतचा सज्ञान झाल्‍याबाबतचा पुरावा व लिहुन दिलेले शपथपत्र यानुसार अ.पा.क. वडील आबाराव गणु यांची नोंद कमी करण्‍यात आली.जी नोंद माहितीस्‍तव सादर.