सातबारा Watch

← पिंप्री

Ferfar #2138 · पिंप्री

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
वैभव गणेश उदावंत
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 नावात दुरुस्‍ती अर्जदारः- त्रंबकेशवर काकाराव जाधव मौ.सावखेडा ता.भोकरदन जि.जालना येथील रहीवासी असुन यांची जमीन मौ.पिंप्री शिवारात ग.क्रं. 152 मधे फे.क्रं. 1578 नुसार क्षेत्र 1 हे. 4800 आर.पो.ख.0.0000 आर याप्रमाणे क्षेत्र असुन यामधे नजरचुकीने त्‍यांचे नाव त्रिंबक काकाराव जाधव असे झाले असुन अर्जदाराने दिलेला विनंती अर्ज /फेरफार नक्‍कल व मुळ अभीलेखानुसार त्‍यांच्‍या नाव दुरुस्‍तीची नोंद वरील प्रमाणे घेण्‍यात आली. जी नोंद मंजुरीस्‍तव सादर.