सातबारा Watch

← वालसा खालसा

Ferfar #1626 · वालसा खालसा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
222, 223
Talathi
अमोल बालाजी तळेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 विशेष वसुली अधिकारी, प्रभात अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी ली.भोकरदन यांचे पत्र दिनांक 24.09.2026 व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 (1) अन्वये वसुली आदेश दावा.क्र.सनिभो/प्रशा-1/वसुली/प्रक्र/207/2025 दिनांक 07.03.2025 यांच्या आदेशानुसार मौ.वालसा खालसा येथील रामेश्वर जनार्धन बदर(जामीनदार) यांचे शेतजमीन गट क्र.222,223 मध्ये यांच्या नावे रु 278618/-रु इतक्या रकमेच्या प्रभात अर्बन को-ऑप सो.ली.भोकरदन या नावे बोजा ची नोंद घेण्यात आली.