सातबारा Watch

← नळणी बु.

Ferfar #3688 · नळणी बु.

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
गोपाल आनंता मवाळ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 नवीन स्वतंत्र विहीर नोंद:- अर्जदार- श्री. योगेश चंपालाल सिंगल रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु शिवारात गट नं-231 मध्ये 01 हे 93 आर शेतजमीन असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी लिहून दिलेल्या 100 रु च्या मुद्रांक पेपर क्रमांक 77AB 743098 दिनांक-23-09-2026 शपथपत्र व विनंतीअर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहाणी केल्यावरून नवीन स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.