Ferfar #3690 · नळणी बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- गोपाल आनंता मवाळ
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
दुरुस्ती नोंद:-
अर्जदार:-श्रीमती. उर्मिलाबाई आप्पासाहेब जाधव रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे-नळणी बु शिवारात गट नं- 249 मध्ये 01 हे 80 आर जमीन असून सदरील जमिनीचा फेरफार क्रमांक 3689 अन्वये फेरफार झाला असून परंतु सदरील सातबारावरचीची इतर अधिकारातील नोंद कमी झाली नसून फेरफार क्रमांक 3689 अन्वये नवीन दुरुस्ती नोंद घेण्यात आली जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.