सातबारा Watch

← नळणी बु.

Ferfar #3695 · नळणी बु.

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
386
Talathi
अंकुश हरीभाऊ मनभरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअरवेल नोंद:- अर्जदार- मिना रविंद्र जाधव रा. नळणी बु ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- नळणी बु शिवारात गट नं-386 मध्ये असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100 रु मुद्रांक पेपर क्रमांक 52AB 751826 दिनांक-19/10/2026 वर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार नोंद घेण्यात आली. जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.