सातबारा Watch

← पळसखेडा पिंपळया

Ferfar #2374 · पळसखेडा पिंपळया

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
गोपाल आनंता मवाळ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार- श्री. सुरेश काकासाहेब पिंपळे रा. पळसखेडा पिंपळे ता. भोकरदन जि. जालना यांची जमीन मौजे- पळसखेडा पिंपळे शिवारात गट नं 129 मध्ये 01 हे 50 आर शेतजमीन असून तिथे त्यांनी एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व रु 100 चा मुद्रांक पेपर क्रमांक 77AB 644922 दिनांक-15-10-2026 वर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार नोंद घेण्यात आली. जि की पुढील कार्यवाहीसत्व सादर.