Ferfar #2735 · बानेगांव
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- चेतनसिंग सुभाषसिंग राजपुत
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी प्रथम अपील क्र. ३३१७/२५ (F.A. No. 3317/25) मध्ये दिलेल्या आदेशानुसार, तसेच मा. उपनिबंधक (लेखा), उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. O.W. No./PLA/9600/2026, दिनांक ३०/०६/२०२६ व मा. तहसीलदार, भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2026/एमएजी/कावी- दिनांक २३/०७/२०२६ अन्वये, मौजे बानेगाव येथील गट क्रमांक १९८ मधील जमिनीवर सुरक्षाधारक / जामीनदार (Security Holder) श्री. राधाकिसन रामराव पडोळ (Radhakishan S/o Ramrao Padol) यांचे क्षेत्र १ हेक्टर २५ आर सोलव्हन्सी प्रमाणपत्र :जावक क्र. २०२६/M.G./Kavi-30, दिनांक ११/०६/२०२६बोजाची रक्कम :रु. ४,६४,५७९/-(अक्षरी रुपये चार लाख चौसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी फक्त) सदर रक्कमेचा बोजा/Charge गट क्रमांक १९८ च्या ७/१२ व इतर अधिकाराच्या सदरी नोंदविण्यात येत आहे. सदर प्रथम अपीलाचा अंतिम निकाल होईपर्यंत किंवा मा. न्यायालयाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सदर बोजा कायम राहील.
करिता मंजुरीस्तव सादर.