Ferfar #1217 · बोरगाव तारु
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार :- द्रौपदाबाई भानुदास धसाळ यांची मौजे बोरगाव तारु शिवारात गट नं 13 मध्ये फेरफार क्र. 797 नुसार 0 हे 40 आर जमीन आलेली आहे व गट नं 20 मध्ये फेरफार क्र. 781 नुसार 0 हे 60 आर जमीन आलेली आहे ऑनलाईन सातबारा व फेरफार ला यांचे नाव नजर चुकीने ध्रुपदाबाई भानुदास धसाळ असे झालेले आहे व त्याऐवजी खरे नाव आधार प्रमाणे द्रौपदाबाई भानुदास धसाळ असे आहे करिता नाव दुरुस्तीसाठी नवीन नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर