सातबारा Watch

← जानेफळ दाभाडी

Ferfar #2474 · जानेफळ दाभाडी

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
172, 173
Talathi
सिमा जिजाराव उघडे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पंतसंस्था म.शिवाजी नगर छ.संभाजीनगर शाखा हसनाबाद गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्‍वर रामराव मोरे रा. जानेफळ दाभाडी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5561-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172, 173 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्‍वर रामराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.