सातबारा Watch

← पळसखेडा ठोंबरी

Ferfar #2204 · पळसखेडा ठोंबरी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
मनोज माणिकचंद वडगावकर जैन
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार : सुनंदा विष्णू गायकवाड मौजे पळसखेडा ठोंबरी येथील .गट नं. १४६ मधील यांच्या शेतात स्वतंत्र बोअर अस्तित्वात होता. परंतु सद्यस्थितीत सदर बोअर खचून गेलेला असल्याने तो वापरण्यायोग्य नसल्याबाबत सुनंदा विष्णू गायकवाड यांनी अर्ज सादर केला आहे.सदर नोंद अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा तसेच रुपये १००/- च्या बॉण्ड पेपरवरील (क्रमांक 77AB 644935) शपथपत्राच्या आधारे, गट नं. १४६ मधील सदर बोअरची सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्याबाबतची नोंद घेण्यात येत आहे. सदर फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.