सातबारा Watch

← पळसखेडा ठोंबरी

Ferfar #2213 · पळसखेडा ठोंबरी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
मनोज माणिकचंद वडगावकर जैन
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार :- पदमाबाई नामदेव शितोळे यांची मौजे पळसखेडा ठोंबरी शिवारात गट नं 75 मध्ये फेरफार क्रमांक 1196 क्षेत्र 1 हे 07 आर जमीन आलेली आहे यांचे नाव ऑनलाईन सातबारा मध्ये पद्माबाई नामदेव असे दिसत आहे यांची हस्तलिखित सातबारा व फेरफार पदमाबाई नामदेव शितोळे असे नाव नमूद आहे करिता नाव दुरुस्तीसाठी सदर नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर