Ferfar #2550 · थिगळखेडा
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : महा.ग्रा. शाखा राजुर
लिहुन घेणार : सिंनसराव पांडुरंग ढवळे
यांनी सर्व्हे क्रमांक 68 वर फेरफार क्रमांक 1222 ने घेतलेला बोजा महा.ग्रा. शाखा राजुर चे कर्ज रू ४०००० रु पांडुरंग विठोबा
सर्व्हे क्रमांक 76 वर फेरफार क्रमांक 441 ने घेतलेला बोजा ग्रामिण बँक कर्ज रु 55,000/- पांडूरंग विठोबा व सीन्नसराव पांडुरंग ४०००० रु. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.