Ferfar #3505 · चांदई टेपली
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- मनोज माणिकचंद वडगावकर जैन
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार : रत्नाकर महेपत गंगावणे मौजे चांदई टेपली शिवारातील गट क्रमांक २०० मध्ये फेरफार क्रमांक १५५३ नुसार एकूण क्षेत्र १ हे. ७४ आर जमीन आहे. सदर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील रत्नाकर महेपत गंगावणे यांच्या नावासमोर ए.कु.क. अशी नोंद लागलेली आहे.सदर नोंद कमी करण्यासाठी यांनी दिलेला अर्ज व त्यांच्या आपआपसात झालेल्या वाटणीपत्र नुसार यांच्या नावासमोरील ए.कु.क.नोंद कमी करण्यात येत आहे जि मंजुरीस्तव सादर