Ferfar #18135 · राजुर
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समर्थ सहकारी बॅक मर्यादित,जालना शाखा राजुर तर्फे संजय दिगंबर फुलारे
गहाणखत लिहुन देणार : अंकुश लिंबाजी नागवे रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5266-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138, 158 क्षेत्र 0.0107 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश लिंबाजी नागवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.