सातबारा Watch

← राजुर

Ferfar #18175 · राजुर

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
147, 290
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा राजूर लिहुन घेणार : दिलीप दादाराव यांनी सर्व्हे क्रमांक 290 वर फेरफार क्रमांक 4790 ने घेतलेला बोजा बॅ.ऑ.इंडीया शा.राजर रू.100000/- दिलीप दादाराव सर्व्हे क्रमांक 147 वर फेरफार क्रमांक 5930 ने घेतलेला बोजा बॅं.ऑ.इंडिया शा.राजुरचे कर्ज ५००००रु.दिलीप दादाराव पुंगळे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.