सातबारा Watch

← राजुर

Ferfar #18206 · राजुर

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
गरड विजय रामभाऊ
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बॅक लि.छत्रपती संभाजीनगर शाखा सिल्लोड तर्फे मुख्य कार्यकारी आधिकारी सिताराम येडू किर्तिकर गहाणखत लिहुन देणार : भगवान साहेबराव भालेराव रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5270-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान साहेबराव भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.