सातबारा Watch

← लोणगांव

Ferfar #3676 · लोणगांव

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
उषा सुधाकर म्हस्के
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मा.तहसिलदार साहेब ,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश संचिका क्र 2026 /जमाबंदी /वाटणी /124 दिनांक 30/9/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे लोणगाव शिवारात गट क्रमांक 227 मध्ये देणार भिमराव व्यंकटराव शेवाळे यांचे एकून क्षेत्र 01 हे 33 आर व पोटखराब क्षेत्र 01 आर असून त्यापैकी 00 हे 80 आर क्षेत्र घेणार सर्जेराव भिमराव शेवाळे यांना विनामोबदला वाटणीपत्राने वाटून दिले.करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर