सातबारा Watch

← भोकरदन

Ferfar #20699 · भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
सोनवणे भाऊसाहेब एस
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-1/कावी- दि.22/08/2025 अन्वये अर्जदार विनायक माधवराव गिरणारे रा.भोकरदन यांनी मौजे.भोकरदन येथील सर्व्हे क्र.40 मध्ये त्यांनी रमेश पंडितराव देशपांडे यांच्याकडून खरेदी दस्त क्र.3741/2006 नुसार क्षेत्र 180 चौ.मी क्षेत्र घेतले असून सदर खरेदी दस्ताचा फेरफार क्र.5341 नुसार फेर मंजूर असून ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव दिसत नसून वरील नमूद आदेशानुसार दुरस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.