Ferfar #20716 · भोकरदन
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1
- Talathi
- सोनवणे भाऊसाहेब एस
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार शंकर साहेबराव इंगळे,अमोल साहेबराव इंगळे व राहुल साहेबराव इंगळे रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.भोकरदन शिवारातील शेतजमीन सर्व्हे क्र.95/1 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची सामाईक आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.