Ferfar #20745 · भोकरदन
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- सोनवणे भाऊसाहेब एस
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.तहसीलदार,तहसील कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2 दि.19/08/2026 नुसार अर्जदार नितीन लक्ष्मण बोर्डे रा.भोकरदन यांनी मौजे.भोकरदन येथील सर्व्हे क्र.34 मधिल फेरफार क्र.12321 नुसार त्यांचे आई वडील नामे लक्ष्मण शामराव बोर्डे व लिला लक्ष्मण बोर्डे यांनी विलास भास्करराव जाधव,सुलोचना भास्कर जाधव यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.4823/2017 नुसार 185.75 चौ.मी क्षेत्र घेतले असून सदर दस्ताचा फेर 12321 नुसार नोंद झाली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये नोंद नसून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये क्षेत्र दुरस्ती नोंद घेण्यात आली.