सातबारा Watch

← भोकरदन

Ferfar #20768 · भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
सोनवणे भाऊसाहेब एस
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार साहेबराव शेनफड देवरे रा.भोकरदन यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे.भोकरदन मध्ये सर्व्हे क्र.10 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची स्वतंत्र आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.