Ferfar #3031 · पिंपळगांव कड
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- हरिश्चंद्र जगन्नाथ इंगळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
अरुण रामचंद्र ,भाऊसाहेब रामचंद्र रा. पिंपळगाव कड (खाता क्रमांक 288) गट/सर्व्हे क्रमांक 61, लागवडीयोग्य क्षेत्र 12.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी.
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अरुण रामचंद्र दांडगे (खाता क्रमांक :-1496) गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
भाऊसाहेब रामचंद्र दांडगे (खाता क्रमांक :-1497) गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधकग जाफ़राबाद यांचे कडील वाटणीपत्र दस्ती क्र 3497 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्करम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.