सातबारा Watch

← भारज बु.

Ferfar #3358 · भारज बु.

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
प्रभाकर साहेबराव शेन्नेवाड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार:- रमेश गोविंदा कतोरे रा. भारज बु. (खाता क्रमांक 368 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 06, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहिरीतील संपूर्ण हिस्सा त्यांनी लिहुन घेणार :- भगवान गोविंदा कतोरे (खाता क्रमांक :-1048 )गट/सर्व्हे क्रमांक 06 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना व स्वतंत्र विहिरीत 8 आणे पाण्याचा हिस्सा. लिहुन घेणार :- नारायण गोविंदा कतोरे (खाता क्रमांक :-1048 )गट/सर्व्हे क्रमांक 06 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना व स्वतंत्र विहिरीत 8 आणे पाण्याचा हिस्सा. यांना भाऊ ह्या नात्याने आपसात विनामोबदला रु.100/-चे शुल्क मुद्रांकित बॉन्ड पेपर क्रमांक 53AB 990272 दिनांक 21/09/2026 अन्वये दोन साक्षीदारांसमक्ष लिहिलेले लेखी आपआपसातील वाटणीपत्रक आणि विनंती अर्ज सादर केलेवरून फेरफार नोंद घेणेत आली जी मंजुरीस्तव सादर .