सातबारा Watch

← सांजोळ

Ferfar #1857 · सांजोळ

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
निवृत्ती तावजी वाघ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 विक्रीपत्र लिहून घेणार : 1) शिवशंकर सुभाष शेळके 2) सदाशिव वसंत शेळके विक्रीपत्र लिहून देणार : आन्ना भगवान इंगळे मौजे सांजोळ शिवारातील खातेदार आन्ना भगवान इंगळे यांची गट क्रमांक 89 मध्ये असलेली विहीर जिचा फेरफार क्रमांक 686 हा असून सदर विहीर मधून त्यांनी 1) शिवशंकर सुभाष शेळके यांना 25 पैसे हिस्सा व सदाशिव वसंत शेळके यांना 25 पैसे हिस्सा या प्रमाणे दोघांना मिळून 50 पैसे विहिरीतील हिस्सा लिहून घेणार यांना त्यांच्या मौजे कोळेगाव शिवारातील गट क्रमांक 144 मधील जमिनीला पाणी देण्यासाठी त्यांच्या कडील दुय्य्म निबधक जाफराबाद यांच्या कडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 01/10/2026 नुसार कायमचा विक्री केला . करिता फेर घेण्यात आला . जो मंजुरीस्तव सादर .