Ferfar #1721 · मेरखेडा
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- वीर अगतराव श्रीधर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा, शाखा जाफ्राबाद
लिहुन देणार : काशिनाथ बजेबा शेरकर रा. मेरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 186 यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ बजेबा शेरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.