Ferfar #1271 · विरखेडा भालकी
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- सचिन नंदकिशोर गुळवे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : संताजी अर्बन मल्टीपल निधी ली जाफ्राबाद
लिहून देणार : बालाजी भानुदास रनसिंगे रा. विरखेडा भालकी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 15 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संताजी अर्बन मल्टीपल निधी ली जाफ्राबाद शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 15/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.