सातबारा Watch

← देऊळगांव उगले

Ferfar #1959 · देऊळगांव उगले

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
सचिन नंदकिशोर गुळवे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा , जाफ़राबाद लिहून देणार : प्रकाश विठ्ठल चेके रा. देऊळगांव उगले यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 171 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 171/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.