सातबारा Watch

← देऊळगांव उगले

Ferfar #1961 · देऊळगांव उगले

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
25, 26, 31
Talathi
सचिन नंदकिशोर गुळवे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सो ली बुलढाणा शाखा जाफ्राबाद ता जाफ्राबाद जि जालना तर्फे लिपीक दामोधर सटवाजी शेवाळे गहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्‍ण पंजाबराव सिरसाठ , रा. देऊळगांव उगले यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3711-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25, क्षेत्र 1.35.00 वर बोजा दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 26,क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.27.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्‍ण पंजाबराव सिरसाठ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.