सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #1799 · कुंभारी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
वीर अगतराव श्रीधर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि चिखली अर्बन को ऑप लि चिखली शाखा जाफ्राबाद तर्फे लिपिक संजय सीताराम जोहीरे गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर देविदास जंजाळ रा. कुंभारी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3771-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर देविदास जंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.