सातबारा Watch

← हिवरा काबली

Ferfar #2033 · हिवरा काबली

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
गजानन वामनराव भालके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 गट क्र 70 चे खातेदार शोभा तातेराव बोर्डे रा. हिवरा काबली यांनी अर्ज देवुन कळविले की ,मौजे – हिवरा काबली ता.जाफ्राबाद जि.जालना शिवारातील गट क्र 70 मध्ये त्यांच्या पतीच्या नावे विहिर व 150 सागाची झाडे असून त्यांचे पती मयत झाले आहे त्यांनी जमिनीच्या क्षेत्राचा फेर केला असून त्यांच्या नावे इतर अधिकार मध्ये विहिरीचा हिस्सा व व 150 सागाची झाडे कायम राहिला आहे तो हिस्सा व 150 सागाची झाडे त्यांनी इतर वारसांची संमती घेऊन शोभा तातेराव बोर्डे यांच्या नावे केली असे .त्यांनी दिलेला अर्ज,गावी पूर्वी फेर ,व 100 रुपये बॉंड क्रमांक 77AB 708739 दि 09 /08/2026 वरुन केले असे.