Ferfar #3051 · सावरगांव म्हस्के
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- गायके राजाराम रुस्तुम
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खरेदी
विहीर मालक श्री.संतोष पांडुरंग म्हस्के यांचे मौजे सावरगाव म्हस्के शिवारातील गट क्रमांक 170 त्यांच्या नावे फेरफार क्र.1039 नुसार असलेला सामाईक विहिरीतील 4 आणे पाणी हिस्सा त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय जाफ्राबाद कडील खरेदी दस्त क्र.2743/2025 प्रमाणे खरेदी लिहून घेणार दत्तु दिनकर शेळके यांना विक्री केले आहे.द्स्ताप्रमाणे दत्तु दिनकर शेळके यांच्या नावे इतर अधिकारात सामाईक विहिरीत 4 आणे पाणी हिस्साची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर..