Ferfar #3069 · सावरगांव म्हस्के
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा जाफ्राबाद , जाफ़राबाद
लिहून देणार : ज्ञानदेव सुखदेव म्हस्के व प्रयागबाई ज्ञानदेव म्हस्के रा. सावरगांव म्हस्के यांनी दिनांक 27/10/2026 रोजी चे पत्र दिल्याप्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.1350, गट नंबर/ सर्वे नंबर 141क्षेत्र 0.11,गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.49 , गट नंबर/ सर्वे नंबर 70 क्षेत्र 0.71,गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.06 आर वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना शाखा जाफ्राबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1 /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कादपञे दप्तरी दाखल असे.जो सादर...