सातबारा Watch

← सातेफळ

Ferfar #5461 · सातेफळ

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
221
Talathi
दत्‍तात्रय वाघ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 खरेदी नोंद मौजे सातेफळ येथील खातेदार मंथाबाई रामराव खुपसे व रामराव गजेबा खुपसे यांनी सातेफळ येथील गट क्र. 221 मधील मनीष अशोक गुप्ता व योगेश अशोक गुप्ता यांच्याकडून खरेदी खत क्र.2341 व खरेदी खत क्र.2342 दिनांक 18/08/2021 अन्वये जमीन खरेदी केली आहे जमिनीचा फेर झालेला असून त्याचा फेरफार क्र.4601 व 4602 हा असून त्यांची इतर अधिकारातील विहीर विक्री केली होती तिची नोंद खरेदी खत करून घेणार खातेदार मंथाबाई रामराव खुपसे यांच्या नावे 30 पैसे विहिरीत हिस्सा व रामराव गजेबा खुपसे यांच्या नावे 70 पैसे विहिरीत हिस्सा नोंद घेण्यासाठी खरेदी खत आल्यावरून फेर घेण्यात आला जो मंजुरीस्तव सादर