Ferfar #1321 · टाकळी
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- प्रकाश बाबुराव समिंद्रे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे टाकळी ता.जाफ्राबाद येथील गट क्र.57 मध्ये शरीफा आयशा हबीब हमद ;हबीब मौसीन हबीब हमद ;हबीब हसन हबीब हमद ;हबीब हुसेन हबीब हमद ;हबीब मुसा हबीब हमद ;हबीब इसा हबीब हमद ;सरीफा सुलताना हबीब हमद ;सरीफा फराना हबीब हमद यांचे सर्वांचे मालकीचे आंब्याचे 14झाडे असुन सदरील 14 आंब्याच्या झादापैकी 1 आंब्याचे झाडावरील हक्कसोड देण्यासाठी वरील सर्वांनी 100 रु.बॉंड 77 AB-401958 दि.14/07/2026 वर सादर केलेले विनामोबदला हक्कसोडपत्र आधारे हबीब शेख हबीब हसन अलजिलानी यांच्या हक्कात हक्कसोडपत्र दिलेवरून सातबाराच्या ईतर हक्कात नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.