Ferfar #2212 · गाडेगव्हाण
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- नय्यूम हमीद पठाण
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जाफ्राबाद ता. जाफ्राबाद जि. जालना
गहाणखत लिहुन देणार : गणेश मधुकर डहाके रा. गाडेगव्हाण यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश मधुकर डहाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.